आगामी सण आणि उत्सवांच्या पार्श्वभूमीवर नाशिक रोड भागातील जयभवानी रोड देवळाली गाव नाशिक रोड भागात रूट मार्च केला आगामी काळातील रमजान ईद रामनवमी आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर नाशिक रोड व उपनगर पोलीस ठाण्याच्या वतीने गुरुवारी सायंकाळी रूटमार्च करण्यात आला नाशिक परिमंडळ २ उपायुक्त मोनिका राऊत मॅडम यांनी नाशिकरोड वासियांना शांततेचे आवाहन केले
Related Articles
शनिवार दिनांक २० एप्रिल २०२४ रोजी श्री म्हसोबा महाराज यांची यात्रा संपन्न
म्हसोबा महाराज की जय, श्री म्हसोबा महाराज प्रसन्न,श्री म्हसोबा महाराज हे भाविकांचे आशास्थान बनलेले आहे. नाशिक पुणे हायवे स्थित हे देवस्थान असून याचे संस्थापक कैलासवाशी लक्ष्मणराव गोपाळराव कदम हे होते त्यांच्याच कृपा आशीर्वादाने पुढेही परंपरा कायम चालत आलेली आहे या देवस्थानाची आख्यायिका अशी आहे की या ठिकाणी आपण इच्छा बोलल्यानंतर ती पूर्ण होते, ती पूर्ण […]
श्री शेखर रामचंद्र फडताळे यांची अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती या संस्थेच्या नाशिक जिल्हा संघटन या पदावर नियुक्ती
नवीन नासिक समाचार चे संचालक श्री शेखर रामचंद्र फडताळे यांची अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती (ऑल इंडिया लेव्हल, केंद्र शासन मान्यता प्राप्त ) या संस्थेच्या नाशिक जिल्हा संघटन या पदावर ती नियुक्ती करण्यात आली आहे, त्या संदर्भात समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर साहेब यांनी पत्राद्वारे 24 /03/ 2024 पासून पुढील कामकाजाकरता जिल्हास्तरीय संघटन […]
नाशिक रोड शिखरेवाडी जय भवानी रोड तसेच इंदिरानगर येथे सोनसाखळी चोरांनी घातला धुमाकूळ
पोलीस यंत्रणेचा लागणार कस, नाशिक शहर आयुक्तालयाच्या हद्दीत नाशिक रोड परिसरात शिखरेवाडी जय भवानी रोड तसेच इंदिरानगर येथे सोनसाखळी चोरांनी धुमाकूळ घातलेला आहे. दिनांक 6/ 4 /2024 रोजी शनिवारी सकाळी ठीक आठ वाजता शिखरेवाडी ग्राउंड शेजारील रस्त्यावरून मॉर्निंग करताना एका महिलेच्या गळ्यातून अडीच तोळे सोन्याची चैन चोरट्यांनी खेचून नेली. सध्या रोजच सोनसाखळी चोरी होत आहे. […]