Blog

ना.रोड परिसरांत सामान्य नागरिकांना टवाळखोरांकडून अत्याचार व मारहाणीला सामोरे जावे लागत असून यांमूळे नागरिकांमध्ये भिती

ना.रोड परिसरांत सामान्य नागरिकांना टवाळखोरांकडून अत्याचार व मारहाणीला सामोरे जावे लागत असून यांमूळे नागरिकांमध्ये भिती निर्माण झाली आहे.
पोलिसांचा वचक कमी पडल्यामुळे टवाळखोर अश्या पध्दतीने दिवसा ढवळ्या उतमात करताना दिसून येताय.
विषेश म्हणजे अश्या घटना सिसीटीव्ही मध्ये येऊनही वारंवार होत असल्याने सीसिटीव्ही कैद घटनांवर सेक्शन तर दूर पण ॲक्शन देखील होत नाही यांमूळे नागरिकामध्ये नाराजी उमटत आहे

वरद विनायक गणपती मंदीर नवीन मराठी शाळेजवळील येथे वारंवार घडत असणारी घटनां
व्यवसनाधीन तरूण मंदिराच्या आवारात बसून विद्यार्थी , येणारे नागरिक यांना बारीक सारीक मारहाण करत आहेत.
त्यामुळे दहशत माजवून नागरिकांना घाबरवण्याचा प्रकार चालू आहे.
ह्या घटना कारण नसताना मारहाण करणे यांमुळे सामान्य व्यक्तीला मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *