नासिक रोड येथील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक प्रमोद गोरे यांच्याकडे दहा लाख रुपये खंडणीची मागणी. नाशिक रोड परिसरामध्ये अनेक नवनवीन बांधकामांचे प्रोजेक्ट सुरू असताना सध्या नाशिक रोड मोठ्या प्रमाणात विकसित होत आहे, तेरा ते तेवीस माजल्यापर्यंत ची उंच उंच मनोऱ्यांचे बांधकाम नाशिकरोड येथे बघण्यास मिळत आहे. जमिनीचे भाव गगनाला भिडले असताना तसेच स्टील सिमेंट वाळू यांचे […]
Author: avstech563
शनिवार दिनांक २० एप्रिल २०२४ रोजी श्री म्हसोबा महाराज यांची यात्रा संपन्न
म्हसोबा महाराज की जय, श्री म्हसोबा महाराज प्रसन्न,श्री म्हसोबा महाराज हे भाविकांचे आशास्थान बनलेले आहे. नाशिक पुणे हायवे स्थित हे देवस्थान असून याचे संस्थापक कैलासवाशी लक्ष्मणराव गोपाळराव कदम हे होते त्यांच्याच कृपा आशीर्वादाने पुढेही परंपरा कायम चालत आलेली आहे या देवस्थानाची आख्यायिका अशी आहे की या ठिकाणी आपण इच्छा बोलल्यानंतर ती पूर्ण होते, ती पूर्ण […]
भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप बाबा पाटील बैठकीला उपस्थित
भ्रष्टाचार मुळापासून नष्ट करण्याकरता तळागाळापासून गाव खेड्यांपासून तर मोठमोठ्या शहरात निर्भीडपणे कार्य करीत असलेली संघटना म्हणजे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती ही संघटना कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित किंवा संलग्न नाही संघटनेची स्वतःची कार्यकारणी असून राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप बाबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनेने संघटनेचे गावा गावात जिल्ह्यात आणि शहरात संघटनेचे पदाधिकारी असून दारूबंदी सट्टा […]
प्रभुरामचंद्रच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक नगरीमध्ये मोठ्या उत्साहात आणि भक्ती भावाने रामनवमी हा सण साजरा
प्रभुरामचंद्रच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक नगरीमध्ये मोठ्या उत्साहात आणि भक्ती भावाने रामनवमी हा सण साजरा केला जातो. प्रत्येक राममंदिरामध्ये सडा, रांगोळी,फुलांचे तोरण आणि विदयुत रोषणाईने हा दिवस साजरा होतो. नाशिकरोड येथील मुक्ततीधाम मंदिर येथे दरवर्षी सकाळपासूनच कथा- पुराण, रामनाम जप, मंत्र उच्चार आणि पूजा पाठाने मंदिर गजबजलेले असते. या ठिकाणाहून प्रभू रामचंद्रांची रथयात्रा ही काढली […]
बॉलीवूड हादरले, सुपरस्टार सलमान खानच्या घरावरती फायरिंग
बॉलीवूड हादरले, सुपरस्टार सलमान खानच्या घरावरती फायरिंग, 14 एप्रिल 2024 रोजी पहाटे पाच वाजता सलमान खान राहत असलेल्या गॅलेक्सी अपार्टमेंट वरती दुचाकी वरून आलेल्या दोन शूटर्सने गोळीबार केला त्यातील दोन गोळ्या सलमान खानच्या गॅलरीच्या भिंतीमध्ये घुसल्या असून सुदैवाने कुठलीही जीवित हानी झालेली नाही परंतु याच गॅलरीमधून सलमान खानने ईद च्या शुभेच्छा दिल्या होत्या सलमान चे […]
डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव नाशिक रोड येथे साजरा
भीमराव रामजी आंबेडकर तथा डॉ बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय न्याय शास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला चालना दिली. महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले. बाबासाहेबांचा जन्म 14 एप्रिल 1891 साली झाला. त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार आणि आधुनिक भारताचे निर्माते असेही म्हणतात.आयुष्य मोठे नसावे तर ते महान असावे. जे इतिहास विसरतात […]
तलवारीच्या धारे पेक्षा लेखणीची धार कायम टिकणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
तलवारीच्या धारे पेक्षा लेखणीची धार कायम टिकणार आहे, हे सर्वात खतरनाक शस्त्र आहे, म्हणून तलवार हातात न घेता लेखनी हातात घेऊन अन्यायावरती मात करा.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरमला स्वातंत्र्य,समानता आणि बंधुत्व शिकवणारा धर्म आवडतो.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरभारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त भव्य देखावा उभारण्यात आला असून लोकार्पण सोहळा गुरुवार दिनांक 11 /4/ 2024 […]
नाशिक रोड शिखरेवाडी जय भवानी रोड तसेच इंदिरानगर येथे सोनसाखळी चोरांनी घातला धुमाकूळ
पोलीस यंत्रणेचा लागणार कस, नाशिक शहर आयुक्तालयाच्या हद्दीत नाशिक रोड परिसरात शिखरेवाडी जय भवानी रोड तसेच इंदिरानगर येथे सोनसाखळी चोरांनी धुमाकूळ घातलेला आहे. दिनांक 6/ 4 /2024 रोजी शनिवारी सकाळी ठीक आठ वाजता शिखरेवाडी ग्राउंड शेजारील रस्त्यावरून मॉर्निंग करताना एका महिलेच्या गळ्यातून अडीच तोळे सोन्याची चैन चोरट्यांनी खेचून नेली. सध्या रोजच सोनसाखळी चोरी होत आहे. […]
नवीन नाशिक समाचार च्या प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.
गुढीपडावा या सणापासून हिंदू नववर्षाला सुरुवात होते. चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवसापासून हा सण साजरा होतो. प्रत्येक धर्माचे लोक गुढीपाडव्याचे आपापल्या पद्धतीने स्वागत करतात. हिंदू धर्मामध्ये आपल्या दारामध्ये उंच काठी रोवून त्यावरती नवीन वस्त्र लावले जाते, फुलांच्या माळा, हरडे करडे, कडूलिंबाची पाने, खोबऱ्याची वाटी,गुळ लावून काठीला सजवले जाते,त्यावर तांब्याचा तांब्या ठेवून त्या गुढीची विधिवत पूजा केली […]
मराठा क्रांती मोर्चा चा छगन भुजबळ यांना तीव्र विरोध
त्या अनुषंगाने मराठा क्रांती मोर्चा ची पत्रकार परिषद हॉटेल एस एस के येथे पार पडली. छगन भुजबळ यांना महायुतीकडून उमेदवारी देण्याचे संकेत असताना मराठी क्रांती मोर्चा ने छगन भुजबळ यांच्या विरोधात तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. भुजबळ दोन समाजात वाद निर्माण करून स्वतःची पोळी भाजून घेण्याच्या प्रयत्नात आहेत, तसेच समाजात तेढ निर्माण होईल असे अनेक […]