माजी मंत्री शिवसेना उपनेते बबनराव घोलप यांचा शिंदे गटात प्रवेश करण्याची घोषणा केली आहे. युवा नेते आदित्य ठाकरे यांनी मागील शिर्डी दौऱ्यात घोलप यांना शिर्डी मतदार संघाची उमेदवारी देण्याचे जाहीररीत्या आश्वासन दिले होते. शिर्डी मतदार संघाची उमेदवारी न मिळाल्याने ते नाराज होते परंतु उमेदवारी न मिळाल्यामुळे घोलप हे अनेक महिन्यांपासून नाराज होते. त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांची नाराजी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर – उद्धव ठाकरे गट यांच्यावर जाहीर टीका केली.
Related Articles
नाशिक परिमंडळ २ उपायुक्त मोनिका राऊत मॅडम यांनी नाशिकरोड वासियांना शांततेचे केले आवाहन
आगामी सण आणि उत्सवांच्या पार्श्वभूमीवर नाशिक रोड भागातील जयभवानी रोड देवळाली गाव नाशिक रोड भागात रूट मार्च केला आगामी काळातील रमजान ईद रामनवमी आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर नाशिक रोड व उपनगर पोलीस ठाण्याच्या वतीने गुरुवारी सायंकाळी रूटमार्च करण्यात आला नाशिक परिमंडळ २ उपायुक्त मोनिका राऊत मॅडम यांनी नाशिकरोड वासियांना शांततेचे आवाहन केले
ना.रोड परिसरांत सामान्य नागरिकांना टवाळखोरांकडून अत्याचार व मारहाणीला सामोरे जावे लागत असून यांमूळे नागरिकांमध्ये भिती
ना.रोड परिसरांत सामान्य नागरिकांना टवाळखोरांकडून अत्याचार व मारहाणीला सामोरे जावे लागत असून यांमूळे नागरिकांमध्ये भिती निर्माण झाली आहे.पोलिसांचा वचक कमी पडल्यामुळे टवाळखोर अश्या पध्दतीने दिवसा ढवळ्या उतमात करताना दिसून येताय.विषेश म्हणजे अश्या घटना सिसीटीव्ही मध्ये येऊनही वारंवार होत असल्याने सीसिटीव्ही कैद घटनांवर सेक्शन तर दूर पण ॲक्शन देखील होत नाही यांमूळे नागरिकामध्ये नाराजी उमटत आहे […]
मराठा क्रांती मोर्चा चा छगन भुजबळ यांना तीव्र विरोध
त्या अनुषंगाने मराठा क्रांती मोर्चा ची पत्रकार परिषद हॉटेल एस एस के येथे पार पडली. छगन भुजबळ यांना महायुतीकडून उमेदवारी देण्याचे संकेत असताना मराठी क्रांती मोर्चा ने छगन भुजबळ यांच्या विरोधात तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. भुजबळ दोन समाजात वाद निर्माण करून स्वतःची पोळी भाजून घेण्याच्या प्रयत्नात आहेत, तसेच समाजात तेढ निर्माण होईल असे अनेक […]