मातोश्री वृद्धाश्रम हा नाशिक जिल्ह्याकरता एक वरदान आहे.अत्यंत माफक दरात त्यांची राहण्याची खाण्याची आणि चहा नाश्त्याची सोय या ठिकाणी केलेली आहे. निसर्गरम्य वातावरणात याठिकाणी अनेक वृद्ध आपले जीवन व्यतीत करताहेत. नाशिक समाचार, नाशिक मुख्य संचालक श्री शेखर फडताळे, संचालक विनोद बर्वे
Related Articles
बॉलीवूड हादरले, सुपरस्टार सलमान खानच्या घरावरती फायरिंग
बॉलीवूड हादरले, सुपरस्टार सलमान खानच्या घरावरती फायरिंग, 14 एप्रिल 2024 रोजी पहाटे पाच वाजता सलमान खान राहत असलेल्या गॅलेक्सी अपार्टमेंट वरती दुचाकी वरून आलेल्या दोन शूटर्सने गोळीबार केला त्यातील दोन गोळ्या सलमान खानच्या गॅलरीच्या भिंतीमध्ये घुसल्या असून सुदैवाने कुठलीही जीवित हानी झालेली नाही परंतु याच गॅलरीमधून सलमान खानने ईद च्या शुभेच्छा दिल्या होत्या सलमान चे […]
नवीन नाशिक समाचार च्या प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.
गुढीपडावा या सणापासून हिंदू नववर्षाला सुरुवात होते. चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवसापासून हा सण साजरा होतो. प्रत्येक धर्माचे लोक गुढीपाडव्याचे आपापल्या पद्धतीने स्वागत करतात. हिंदू धर्मामध्ये आपल्या दारामध्ये उंच काठी रोवून त्यावरती नवीन वस्त्र लावले जाते, फुलांच्या माळा, हरडे करडे, कडूलिंबाची पाने, खोबऱ्याची वाटी,गुळ लावून काठीला सजवले जाते,त्यावर तांब्याचा तांब्या ठेवून त्या गुढीची विधिवत पूजा केली […]
बबनराव घोलप यांचा मुंबई येथे शिवसेना शिंदे गटात प्रवेश
माजी मंत्री शिवसेना उपनेते बबनराव घोलप यांचा शिंदे गटात प्रवेश करण्याची घोषणा केली आहे. युवा नेते आदित्य ठाकरे यांनी मागील शिर्डी दौऱ्यात घोलप यांना शिर्डी मतदार संघाची उमेदवारी देण्याचे जाहीररीत्या आश्वासन दिले होते. शिर्डी मतदार संघाची उमेदवारी न मिळाल्याने ते नाराज होते परंतु उमेदवारी न मिळाल्यामुळे घोलप हे अनेक महिन्यांपासून नाराज होते. त्यांनी प्रसार माध्यमांशी […]