धान्य पुरवठा अधिकारी (DSO) नाशिक यांचे धान्य वितरण कार्यालय नाशिक रोड कडे दुर्लक्ष. सामान्य जनतेचे होताहेत हाल. आस्थापणे व्यतिरिक्त व्यक्तीचा कार्यालयावर कब्जा. कामाकरिता पैशांची होते आहे मागणी. वर्षभरापासून कामे आहेत पेंडिंग, कामे लवकरात लवकर झाली नाही तर जन आंदोलन करणार.
Related Articles
मराठा क्रांती मोर्चा चा छगन भुजबळ यांना तीव्र विरोध
त्या अनुषंगाने मराठा क्रांती मोर्चा ची पत्रकार परिषद हॉटेल एस एस के येथे पार पडली. छगन भुजबळ यांना महायुतीकडून उमेदवारी देण्याचे संकेत असताना मराठी क्रांती मोर्चा ने छगन भुजबळ यांच्या विरोधात तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. भुजबळ दोन समाजात वाद निर्माण करून स्वतःची पोळी भाजून घेण्याच्या प्रयत्नात आहेत, तसेच समाजात तेढ निर्माण होईल असे अनेक […]
शनिवार दिनांक २० एप्रिल २०२४ रोजी श्री म्हसोबा महाराज यांची यात्रा संपन्न
म्हसोबा महाराज की जय, श्री म्हसोबा महाराज प्रसन्न,श्री म्हसोबा महाराज हे भाविकांचे आशास्थान बनलेले आहे. नाशिक पुणे हायवे स्थित हे देवस्थान असून याचे संस्थापक कैलासवाशी लक्ष्मणराव गोपाळराव कदम हे होते त्यांच्याच कृपा आशीर्वादाने पुढेही परंपरा कायम चालत आलेली आहे या देवस्थानाची आख्यायिका अशी आहे की या ठिकाणी आपण इच्छा बोलल्यानंतर ती पूर्ण होते, ती पूर्ण […]
प्रभुरामचंद्रच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक नगरीमध्ये मोठ्या उत्साहात आणि भक्ती भावाने रामनवमी हा सण साजरा
प्रभुरामचंद्रच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक नगरीमध्ये मोठ्या उत्साहात आणि भक्ती भावाने रामनवमी हा सण साजरा केला जातो. प्रत्येक राममंदिरामध्ये सडा, रांगोळी,फुलांचे तोरण आणि विदयुत रोषणाईने हा दिवस साजरा होतो. नाशिकरोड येथील मुक्ततीधाम मंदिर येथे दरवर्षी सकाळपासूनच कथा- पुराण, रामनाम जप, मंत्र उच्चार आणि पूजा पाठाने मंदिर गजबजलेले असते. या ठिकाणाहून प्रभू रामचंद्रांची रथयात्रा ही काढली […]