त्या अनुषंगाने मराठा क्रांती मोर्चा ची पत्रकार परिषद हॉटेल एस एस के येथे पार पडली. छगन भुजबळ यांना महायुतीकडून उमेदवारी देण्याचे संकेत असताना मराठी क्रांती मोर्चा ने छगन भुजबळ यांच्या विरोधात तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. भुजबळ दोन समाजात वाद निर्माण करून स्वतःची पोळी भाजून घेण्याच्या प्रयत्नात आहेत, तसेच समाजात तेढ निर्माण होईल असे अनेक वेळा जाहीर वक्तव्य त्यांनी केलेले आहेत. मराठा समाज त्यांना कदापिही माफ करणार नाही.भुजबळ हे कायम मराठा समाजा विरोधात गरळ ओकत असतात त्यांनी मराठा आरक्षणाचे योद्धा जरांगे पाटील यांच्यावरही खालच्या पातळीचे आरोप केले होते. त्यावेळेस संपूर्ण मराठा समाज संतप्त झाला होता. संपूर्ण मराठा समाज विरोधात असताना त्यांना महायुती उमेदवारी का देत आहे? असा सवाल मराठा क्रांती मोर्चा ने उपस्थित केलेला आहे. छगन भुजबळ यांना उमेदवारी दिल्यास मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.
Related Articles
नासिक रोड येथील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक प्रमोद गोरे यांच्याकडे दहा लाख रुपये खंडणीची मागणी.
नासिक रोड येथील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक प्रमोद गोरे यांच्याकडे दहा लाख रुपये खंडणीची मागणी. नाशिक रोड परिसरामध्ये अनेक नवनवीन बांधकामांचे प्रोजेक्ट सुरू असताना सध्या नाशिक रोड मोठ्या प्रमाणात विकसित होत आहे, तेरा ते तेवीस माजल्यापर्यंत ची उंच उंच मनोऱ्यांचे बांधकाम नाशिकरोड येथे बघण्यास मिळत आहे. जमिनीचे भाव गगनाला भिडले असताना तसेच स्टील सिमेंट वाळू यांचे […]
शनिवार दिनांक २० एप्रिल २०२४ रोजी श्री म्हसोबा महाराज यांची यात्रा संपन्न
म्हसोबा महाराज की जय, श्री म्हसोबा महाराज प्रसन्न,श्री म्हसोबा महाराज हे भाविकांचे आशास्थान बनलेले आहे. नाशिक पुणे हायवे स्थित हे देवस्थान असून याचे संस्थापक कैलासवाशी लक्ष्मणराव गोपाळराव कदम हे होते त्यांच्याच कृपा आशीर्वादाने पुढेही परंपरा कायम चालत आलेली आहे या देवस्थानाची आख्यायिका अशी आहे की या ठिकाणी आपण इच्छा बोलल्यानंतर ती पूर्ण होते, ती पूर्ण […]
बॉलीवूड हादरले, सुपरस्टार सलमान खानच्या घरावरती फायरिंग
बॉलीवूड हादरले, सुपरस्टार सलमान खानच्या घरावरती फायरिंग, 14 एप्रिल 2024 रोजी पहाटे पाच वाजता सलमान खान राहत असलेल्या गॅलेक्सी अपार्टमेंट वरती दुचाकी वरून आलेल्या दोन शूटर्सने गोळीबार केला त्यातील दोन गोळ्या सलमान खानच्या गॅलरीच्या भिंतीमध्ये घुसल्या असून सुदैवाने कुठलीही जीवित हानी झालेली नाही परंतु याच गॅलरीमधून सलमान खानने ईद च्या शुभेच्छा दिल्या होत्या सलमान चे […]